CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांच्या 345 जागांवर भरती, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

CAPF Bharti 2024 : CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांच्या 345 जागांवर भरती निघाली आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

CAPF Bharti 2024 Notification

एकूण रिक्त जागा : 345

रिक्त पदाचे नाव :
1) सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05

2) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) 176

3) मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) 164

Education Qualification for CAPF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :
1) सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05
शैक्षणिक पात्रता : 
(i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
2) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) 176
शैक्षणिक पात्रता :
 (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
3) मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) 164
शैक्षणिक पात्रता :
 (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

Age Limit for CAPF Bharti 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 नोव्हेंबर 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Salary Details For CAPF Bharti 2024

पगार : 67,700/- ते 2,09,200/- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.

Important Dates and Links

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा