Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 :बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवी पाससाठी नोकरीची संधी; 92,300 पगार मिळेल, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification

रिक्त पदाचे नाव : विभाग निरीक्षक (Ward Inspector)

एकूण रिक्त जागा: 178

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Education Qualification

रिक्त पदाचे नाव : विभाग निरीक्षक (Ward Inspector)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य

Age Limit for Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

Important Dates and Links

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
पगार
 : 29,200/- ते 92,300/- पर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा