हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये रिक्त जागांची भरती ;”या” उमेदवारांनी करा लगेच अर्ज!!HCL Bharti 2024
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) यांच्या अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (Graduate Engineer Trainee) उमेदवारांना या पदाच्या भरती साठी जाहिरात व नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेले आहे. एकूण 40 पदां साठी ही भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांना पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (On-line) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिक्रत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 19 फेब्रुवारी 2024 आहे. या पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण त्याचप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाने दिलेली आहे. या सर्व बाबींची संपुर्ण माहिती खालील दिलेली आहे ती लक्षपूर्वक वाचावे. व गरजु आणि पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात आणि नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचणे जरुरी आहे. मूळ जाहिरातीची PDF खालीलप्रमाणे आहे. तसेच अधिक्रत वेबसाइट खालीलप्रमाणे दिलेली आहे.
■ पदांची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे आहे 👇👇👇|HCL Bharti 2024
▪पदाचे नाव : पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (Graduate Engineer Trainee) hcl-bharti-2024
▪पद संख्या = 40
▪अर्जाची पद्धत(form type) : ऑनलाइन(online)
▪वेतन श्रेणी(salary detail) : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये
▪अर्ज फी(form fee) : 500/- रुपये
▪वयोमर्यादा(Age limit) : 28 वर्षापर्यंत
▪नोकरी ठिकाण(job location) : संपूर्ण भारत(oll india)
▪अर्ज करण्याची अंतिम तारीख (last date) : 19 फेब्रुवारी 2024
▪अधिक्रत वेबसाईट(official website) : www.hindustancopper.com
पदासाठी शैक्षणिक पात्रता (education qualification)|HCL Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (Graduate Engineer Trainee) |
(1) Applicant should have qualified the GATE Examination in either of the year 2021/2022/2023 and has valid GATE score of 2021 / 2022 / 2023 in the same discipline as the qualifying degree discipline
(2) Applicants should have 60% marks (55% for SC/ST) in aggregate in the qualifying degree mentioned in the essential qualification table for each cadre / discipline from University / Institutions recognized by Government / UGC / AIU/ AICTE. |
अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा|HCL Bharti 2024
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
- १) www.hindustancopper.com या दिलेल्या लिंकवरून अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
- २) अर्जासोबत सर्व महत्वाच्या प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे जोडायची आहेत.
- ३) कोणत्याही इच्छुकाने अपूर्ण किंवा खोटी चुकीची माहिती दिल्यास त्या उमेदवाराची अपात्रता मानली जाईल.
- ४) अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व अधिकृत कागदपत्रे तपशील काळजीपूर्वक वाचा व समजुन घ्यावे.
- ५) अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 19 फेब्रुवारी 2024 आहे
- ६) खाली दिलेली पीडीएफ दस्तऐवज लिंक अधिकृत आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी पहा.
- ७) अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइटला (official website) भेट द्या, लिंक खाली दिल्या आहेत.
सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अधिक्रत लिंक वर जाऊन माहिती घ्यावी व ती माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा व पात्र उमेदवारांना पोहोचवा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही मदत करा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Formwalaa.com ला भेट द्या व watsapp group join करा.