HQ Coast Guard Region Bharti 2024: भारतीय तटरक्षक दल मध्ये 10वी पास वर भरती! येथून करा अर्ज, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

HQ Coast Guard Region Bharti 2024 : HQ Coast Guard Region Bharti 2024 ह्या नवीन भरतीची सुरुवात झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

भरतीचे नाव : मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) भरती 2024

विभाग : ही भरती भारतीय तटरक्षक दल अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : केंद्र सरकारची चांगल्या पगाराची 

भरतीची श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी

नोकरीचे ठिकाण :  मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) 

HQ Coast Guard Region Vacancy 2024

पदाचे नाव : सारंग लस्कर,लस्कर,ड्राफ्ट्समन,एमटीडी (ओजी),एमटी फिटर आणि रीगर 

एकूण पदे : एकूण 10 पदे

Educational Qualification for HQ Coast Guard Region Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Coast Guard Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदांनुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

HQ Coast Guard Region Bharti 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये मिळेल. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्जाची सुरवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

HQ Coast Guard Region Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

Leave a comment

Získat tipy a triky pro zlepšení vašeho života! Zde najdete užitečné rady pro vaření, přírodní léčení a zahradničení. Buďte inspirativní a objevte nové způsoby, jak využít svůj čas a zdroje efektivněji. S našimi články se naučíte, jak si užívat život plněji a s radostí! Obnovte svým keřům nový život: : Rodinná snídaně: Banánovo-sýrové palačinky Nový způsob odstranění tuku z pánve: Zkombinujte Dokonalé duo: Vynikající Odborník říká, že Dacha obyvatelé nesmí zabíjet zeleninovou zahradu lopatou: Užitečné tipy pro vaši zahradu a kuchyni: Objevte nové recepty, lifestylové triky a rady pro údržbu zahrady. Vše, co potřebujete vědět pro zdravý a šťavnatý zahradní obdělek.