Income Tax Bharti 2024: आयकर विभाग मध्ये नवीन भरती सुरू, मिळतोय चांगला पगार ! ही संधी सोडू नका.

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Income Tax Bharti 2024 : Income Tax Bharti 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे

Income Tax Bharti 2024

Income Tax Recruitment 2024

भरतीचे नाव : आयकर विभाग (Income Tax Department) भरती 2024.

भरतीची श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी 

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत

Income Tax Department Vacancy Details

पदाचे नावपदांची एकूण संख्या
वरिष्ठ वैयक्तिक सचिव01 पद.
वैयक्तिक सचिव03 पदे.
सहाय्यक01 पद.
कोर्ट मास्टर01 पद.
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)01 पद.

एकूण पदे : 07 पदे 

Income Tax Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Income Tax Salary Per Month

पदाचे नावमिळणारे वेतन
वरिष्ठ वैयक्तिक सचिव47,600/- ते 1,51,100/- रुपये.
वैयक्तिक सचिव44,900/- ते 1,42,400/- रुपये
सहाय्यक35,400/- ते 1,12,400/- रुपये.
कोर्ट मास्टर 25,500/- ते 81,100/- रुपये.
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) 19,900/- ते 63,200/- रुपये.

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्जाची सुरवात : 21 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Income Tax Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा