Indian Army BSc Nursing 2024 : 4 वर्षे B Sc प्रवेशासाठी महिला उमेदवारांकडून (केवळ) अर्ज मागविण्यात येत आहेत. (नर्सिंग) कोर्स 2024 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजमध्ये सुरू होणार आहे. (इंडियन आर्मी) मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस बीएससी कोर्स 2024, इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स 2024.
Indian Army BSc Nursing 2024
कोर्स चे नाव : Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2024
विभाग : ही भरती भारतीय सेने अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या Indian Army BSc Nursing 2024 कोर्स द्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
Indian Army BSc Nursing 2024 Vacancy Details
अ. क्र. | संस्थेचे नाव | उपलब्ध जागा |
1 | CON, AFMC पुणे | 40 |
2 | CON, CH(EC) कोलकाता | 30 |
3 | CON, INHS अश्विनी,मुंबई | 40 |
4 | CON, AH (R&R) नवी दिल्ली | 30 |
5 | CON, CH (CC) लखनऊ | 40 |
6 | CON, CH (AF) बंगलोर | 40 |
या भरतीद्वारे BSc Nursing Course साठी विविध संस्था मध्ये जागा मिळणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
Indian Army BSc Nursing 2024 Education Qualifications
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) (ii) NEET (UG) 2024
Indian Army BSc Nursing 2024 Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 दरम्यान झालेला आहे ते या कोर्स साठी अर्ज करू शकणार आहेत
Indian Army BSc Nursing Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 200/- रुपये.
- SC/ ST: फी नाही.
Indian Army BSc Nursing 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Indian Army BSc Nursing 2024
- Indian Army BSc Nursing Recruitment 2024 या कोर्स साठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Indian Army BSc Nursing 2024 Important Links
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |