IRDAI Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही आहे.
IRDAI Bharti 2024
जाहिरात क्र – HR/Recruitment/Aug/2024
एकूण पदसंख्या – 49
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर | 49 |
एकूण | 49 |
IRDAI Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता –
60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किवा 60 % गुणांसह पदवीधर + ACA/AICWA / ACMA / ACS / CFA किवा B.E / B.TECH / ( Electrical / Electronics / Electronics and Communications / Information Technology / Computer Science / Software Engineering) किवा MCA
IRDAI Bharti 2024 Age Limit
- वयाची अट – 20 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Application Fees
जनरल / OBC / EWS 750 /- SC / ST / PWD – 100/- Rs
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

IRDAI Assistant Manager Salary
पगार – 44,500/- Per Month
IRDAI Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 21 ऑगस्ट 2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |