Mahavitaran Bharti 2024 Apply Online : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 085 रिक्त पदे भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Mahavitaran Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 085 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील : शिकाऊ (अप्रेंटीस)
Mahavitaran Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वीजतंत्री (Electrical) | 53 |
02 | तारतंत्री (wiring) | 20 |
03 | कोपा (COPA) | 12 |
शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+ आय. टी. आय. बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते कमाल 30 वर्षे असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC: 100/- रुपये (SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी शिकाऊ उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : गोंदिया (jobs in Gondiya)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024
Mahavitaran Bharti 2024 important Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.