Mahavitaran Bharti 2024 : महावितरण अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : १०वी/ITI उत्तीर्ण l सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mahavitaran Bharti 2024 Apply Online : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 085 रिक्त पदे भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Mahavitaran Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 085 रिक्त जागा 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : शिकाऊ (अप्रेंटीस)

Mahavitaran Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वीजतंत्री (Electrical)53
02तारतंत्री (wiring)20
03कोपा (COPA)12

शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+ आय. टी. आय. बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते कमाल 30 वर्षे असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC: 100/- रुपये (SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी शिकाऊ उमेदवारांसाठी 

नोकरीचे ठिकाण : गोंदिया (jobs in Gondiya)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024

Mahavitaran Bharti 2024 important Links

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा