Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत 176 पदांची भरती निघाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. जर तुम्ही 12वी पास, आयटीआय पास अथवा अभियंता क्षेत्रातून पदवीधर असल्यास या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
Mazagon Dock Recruitment 2024
भरतीचा विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
श्रेणी : राज्य श्रेणी
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
माझगाव डॉक भरती 2024
पदाचे नाव & तपशील: नॉन-एक्झिक्युटिव्ह
एकूण पदे : 176 पदे
Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार.
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण तसेच NCVT/ SCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI असणे आवश्यक आहे.
Age Limit for Mazagon Dock Bharti 2024
वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आणि किमान वयोमर्यादा आहे आणि 01 सप्टेंबर 24 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी नसावी. प्रथम श्रेणीतील मास्टर ट्रेडसाठी कमाल वयोमर्यादा ४८ वर्षे आहे.
Mazagon Dock Bharti 2024 Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 83,180/- रुपये पर्यन्त मासिक वेतन मिळणार आहे.
Mazagon Dock Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Mazagon Dock Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |