पोलीस सहकारी पतसंस्था अंतर्गत बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी|patsanstha-bharti 2024
नमस्कार मित्रांनो दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित या विभागामध्ये सर्व बारावी पास व पदवीधर झालेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्था अंतर्गत लिपिक व सेवक या पदाकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज हा खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे आणि अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक 24 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे. सर्व इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव : लिपिक व सेवक
शैक्षणिक पात्रता : बारावी पास व कुठलाही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी.
भरती विभाग : सचिव अध्यक्ष दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित द्वारे ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वयाची अट : 42 वर्ष
अर्ज फीस : शंभर रुपये मात्र
एकूण पद : ३ पद
नोकरी स्थळ : नांदेड
टीप – लातूर विभागातील नांदेड परभणी हिंगोली लातूर कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक असणार आहे व सदर भरतीची प्रक्रिया कुठल्याही कारणास्तव अथवा पूर्ण रद्द करणे व स्थगित करण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे संपूर्ण अधिकार संस्था राखून ठेवत आहे महत्त्वाची बाब म्हणजेच स्वतःची दुचाकी असणे आवश्यक असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: दक्षता पोलीस कर्मचारी पतसंस्था मर्यादित जिल्हा नांदेड राधा कुंज निवास शुभारंभ मंगल कार्यालय शेजारी लेबर कॉलनी नांदेड महाराष्ट्र.
अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली पीडीएफ सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी
📑 PDF जाहिरात – click here