Ratnagiri Government Jobs | 12 वी ते पदवीधरांना आरोग्य विभाग रत्नागिरी येथे नोकरीची सुवर्णसंधी, 73 रिक्त जागांची भरती |

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Ratnagiri Government Jobs:- रत्नागिरी | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 73 जागा भरण्यात (Ratnagiri Government Jobs) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.

Ratnagiri Government Jobs

ऐकूण पदाची भरती:

  • 73 जागा

भरती विभाग:-

  • आरोग्य विभाग (Government Job)

शैक्षणिक पात्रता:-

वयोमर्यादा:-

  • एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे
  • वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता – 65 वर्षे
  • इतर पदे खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

मासिक वेतन:-

अर्ज शुल्क/फीस:-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी – रु. 150/-
  • राखीव प्रर्वगातील उमेदवारांनी – रु.100/-

Ratnagiri Government Jobs Important Links: –

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online अर्ज📰 येथे क्लिक करा
Official Website🌐 येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗 येथे क्लिक करा
WhatsApp Group📲 येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

  • Offline Interview

नौकरीचे ठिकाण :-

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • Offline Interview

मुलाखतीचे ठिकाण:-

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी

Ratnagiri Government Jobs Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • 14/12/2023

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती http://ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. वरील दिनांकानंतर आलेला अर्जचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇

Indian Navy INCET Recruitment 2023

 

 

 

Leave a comment

Vyzkoušejte tyto úžasné tipy a triky pro zlepšení vašeho každodenního života! Zde naleznete užitečné články o vaření, zahradničení a mnoho dalšího. Buďte kreativní a objevujte nové způsoby, jak si užívat radost z života. Jak udržet vánoční stromeček ve vašem bytě zelený po dlouhou Karamelový banánový chléb: Slavný kuchař Odborníci na Zde naleznete spoustu užitečných tipů a triků pro vaši domácnost, zahradu a kuchyni. Naše články vám pomohou objevit nové recepty, rady pro efektivní pěstování rostlin ve vaší zahradě a mnoho dalšího. Buďte inspirací pro své okolí a zkuste nové věci díky našim článkům plným užitečných informací.
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा