RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) ने उमेदवारांना भारतातील प्रतिष्ठित सरकारी क्षेत्रात (भारतीय रेल्वे) सामील होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी दिली आहे. RRB NTPC द्वारे “गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक, ट्रायपिस्ट, टी. कारकून”. पदे भरण्यासाठी एकूण 11558 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्याद्वारे त्यांचे अर्ज सादर करू शकतात. CEN 05/2024 [पदवीधर] साठी 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडर ग्रॅज्युएट्स] साठी 20 ऑक्टोबर 2024 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
RRB NTPC Recruitment 2024 Vacancy Details
पदांचा तपशील
पदवीधर – 8113 जागा
- चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर – 1736 जागा
- स्टेशन मास्टर – 994 जागा
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144 जागा
- ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 1507 जागा
- वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट – 732 जागा
अंडरग्रॅज्युएट – 3445 जागा
- कमर्शियल कम टिकीट क्लर्क- 2022 जागा
- अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट – 361 जागा
- ज्युनियर क्लर्क टायपिस्ट – 990 जागा
- ट्रेन्स क्लर्क – 72 जागा
Education Qualification
शैक्षणिक पात्रता : वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, यामध्ये कमर्शियल अप्रेंटिस (CA), ट्राफिक अप्रेंटिस (TA), चौकशीचे सह आरक्षण लिपिक, सहाय्यक स्टेशन मास्टर, गुडड्स गार्ड निवड वाहतूक सहाय्यक
यासाठी पात्रता : मान्यत प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी असणे आवश्यक असणार आहे. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ लेखा सहायक सह टंकलेखक याकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आणि संगणकावर हिंदी इंग्रजी टायपिंग असावं.
◼️वयोमर्यादा : जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे वयोमर्यादा १८-३६ वर्ष असणे आवश्यक आहे, प्रवर्गानुसार वयोमर्यादेत शिथिलता ठेवण्यात आली आहे त्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.
◼️निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड कॅम्पुटर बेस परीक्षेवर होणार असून परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निवड यादी तयार करण्यात येईल.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : CEN पदवीधरसाठी 13 ऑक्टोबर 2024 तर CEN अंडर ग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |