Territorial Army Bharti 2024 : Territorial Army Recruitment 2024 has started to fill 1901 constable posts in Indian Territorial Army. Only 8th, 10th and 12th passed candidates will be able to apply for this.
भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये 1901 शिपाई पदे भरण्यासाठी Territorial Army Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी केवळ 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे
Table of Contents
Territorial Army Bharti 2024 Notification
पदाचे नाव : शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी)
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : केवळ 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Territorial Army Bharti Salary 2014
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला वेतन हे पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Territorial Army Bharti Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Territorial Army Bharti 2024 Apply
अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करायचे आहेत. त्यासाठी पत्ता पीडीएफ जाहिरात मध्ये दिला आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Selection Process
- कागदपत्रांची पडताळणी
- शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
- लेखी परीक्षा
- मुलाखत
TA Army Recruitment 2024 Apply Last Date
अर्जाची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024 ते 27 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |