UIIC Recruitment 2024;”युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड” अंतर्गत विविध पदांसाठी भरती

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

UIIC Recruitment 2024|”युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड” अंतर्गत विविध पदांसाठी भरती

"युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड" अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. ही भरती एकूण 250 रिक्त पदांकरिता आहे 
.पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (स्केल – I )

पद संख्या: 250 पदे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात .

अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024

वेतन श्रेणी : 88,000 रुपये

अर्ज फी:

General/OBC: 1000/- रुपये
SC / ST / महिला : 250/- रुपये

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

PDF जाहिरात: येथे पहा

ऑनलाईन अर्ज: येथे पहा

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह (SC / ST : 55%) पदवीधर + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान (अधिक माहिती करिता मूळ जाहिरात पहावी)

सूचना:

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/uiicloct23/ ही वेबसाइ आवश्यक आहे.
लिंक उघडल्यानंतर, पहिले नोंदणी करावीत. नोंदणी पूर्ण केल्यानंतर, आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार होईल, त्यानंतर त्यांचा वापर करून लॉगिन करावं.
लॉगिन केल्यानंतर, आपल्याला आवश्यक माहिती भरावी लागेल आणि त्यांनी मांगितलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
आपले अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे

सरकारी नोकरीसाठीची अधिक माहिती मिळवा. ही सूचना तुमच्या मित्रांसोबत शेअर करा,आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करते. इतर सरकारी नोकऱ्यांसाठी मोफत जॉब अलर्ट मराठीत मिळविण्यासाठी, https://formwalaa.in/ या वेबसाइटला भेट द्या.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा