WCL Apprentice Bharti 2024: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ९०२ रिक्त जागांसाठी भरती ! १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

WCL Apprentice Bharti 2024 : Western Coalfields Limited (WCL Apprentice Recruitment) ही कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या कोल इंडिया लिमिटेडच्या आठ उपकंपन्यांपैकी एक आहे. 902 ITI ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी आणि 316 ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी WCL शिकाऊ भर्ती 2024 (WCL Bharti 2024) जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय ट्रेड अप्रेंटिस आणि फ्रेशर ट्रेड अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या भरतीची अधिकृत जाहिरात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

WCL Apprentice Bharti 2024 Notification

जाहिरात क्र: WCL/HRD/Noti./Trade Appr/2024-25/40

विभाग: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत.

भरती श्रेणी: केंद्र सरकार अंतर्गत.

अधिकृत संकेत स्थळ: http://www.westerncoal.in/

Application Mode (अर्जाची पद्धत) : ऑनलाईन

शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर २०२४.

WCL Apprentice Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
ITI Trade Apprentice
COPA१७१
२ फिटर२२९ 
३ इलेक्ट्रिशियन२५१ 
४ वेल्डर (G&E)६२ 
५ वायरमन१९ 
६ सर्व्हेअर१८ 
७ मेकॅनिक (डिझेल)३९ 
८ ड्राफ्ट्समन (सिव्हिल)०८ 
९ मशीनिस्ट०९ 
१० टर्नर१७ 
११ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक१९ 
Fresher Trade Apprentice
१२ सिक्योरिटी गार्ड६१ 
Total (एकूण) ९०२ 

WCL Apprentice Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता.

१. ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI (COPA/Fitter/ Electrician/Welder/Surveyor/ Mechanic-Diesel/Draftsman-Civil/Machinist/Turner/Pump Operator cum Mechanic)

२. फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: १० वी उत्तीर्ण.

Age Limit for WCL Apprentice Bharti 2024

वयोमर्यादा. 

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १८  वर्ष ते २५ वर्ष पर्यंत असावे.
  • [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण. 

  • महाराष्ट्र & मध्यप्रदेश. 

WCL Apprentice Bharti 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा