SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँक (State Bank of India) मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO)’ पदांची भारती प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता पदविधर किवा अंतीम वर्षातिल उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 14 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: SBI PO Bharti 2025
भरती संस्था: भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 541
बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँक मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर भरती
जाहिरात क्र: CRPD/PO/2025-26/04
परीक्षेचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) परीक्षा 2025
एकूण पद (Total: 541 जागा)
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
1 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 541 |
Total | 541 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
SBI PO Recruitment Education Qualification
- कोणत्याही शाखेतील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
- पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये असलेले उमेदवार अर्ज करू शकतात
Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
वयोमर्यादा (Age Limit)
SBI प्रोबेशनरी ऑफिसर भरती Age Limit
01 एप्रिल 2025 रोजी
सामान्य | 21 ते 30 वर्षे |
OBC | 03 वर्षे सवलत |
SC/ST | 05 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क (Application Fee)
General/OBC: ₹750/-
SC/ST/PWD: फी नाही
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 14 जुलै 2025 |
पूर्व परीक्षा (Prelims) | जुलै/ऑगस्ट 2025 |
मुख्य परीक्षा (Mains) | सप्टेंबर 2025 |
SBI PO Bharti 2025 Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |

State Bank of India PO Vacancy 2025 भारतीय स्टेट बँक भरती ही पदविधर किवा अंतीम वर्षातिल उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी आहे. 14 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!
SBI प्रोबेशनरी ऑफिसर भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.