SIDBI Bharti 2025: लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवणारी प्रतिष्ठित बँक SIDBI (Small Industries Development Bank of India) ने 76 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये Assistant Manager Grade A आणि Manager Grade B (General आणि Specialist Stream) पदांचा समावेश आहे. या भरतीद्वारे पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 11 ऑगस्ट 2025 तारखेपर्येंत सादर करायचा आहे.
जाहिरात क्रमांक: SIDBI – 03 /Grade ‘A’ and ‘B’ / 2025-26
भरती संस्था:भारतीय लघु उद्योग विकास बँक (Small Industries Development Bank of India)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 76
बँकेत नोकरीची सुवर्ण संधी!..
SIDBI Bharti 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2025
पद (Total: 76 जागा)
SIDBI Bharti 2025 पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) | 50 |
2 | मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) | 26 |
Total | 76 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
SIDBI Bharti 2025 Grade A B Recruitment Education Qualification
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा B.E./B.Tech ( Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा (Age Limit)
SIDBI Recruitment 2025 Age Limit
14 जुलै 2025 रोजी
- Assistant Manager (Grade A): 21 ते 30 वर्षे
- Manager (Grade B): 25 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क
SIDBI Bank Jobs Bharti Application Fee
General/OBC/EWS | ₹1100/- |
SC/ST/PWD | ₹175/- |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, SIDBI Bharti 2025 ही राष्ट्रीय स्तरावरील बँक असल्याने देशातील कोणत्याही शहरात पोस्टिंग मिळू शकते.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 11 ऑगस्ट 2025 |
परीक्षा (Phase I) | नंतर कळवले जाईल |
परीक्षा (Phase II) | नोव्हेंबर 2025 |
SIDBI Recruitment 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स:
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.