SNDT College recruitment 2023 Job Description
SNDT College Recruitment 2023:- नमस्कार मित्रांनो मुंबई महिला विद्यापीठ अंतर्गत एकूण 85 पदांची मेगा भरती [sndt recruitment 2023] प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी 15 जानेवारी 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे 15 जानेवारी ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आज आपण या पदांसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा तसेच या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे तसेच अर्ज कसा करायचा ते सविस्तर पाहणार आहोत.
विद्यापीठाचे नाव -: महिला विद्यापीठ मुंबई
SNDT College Recruitment 2023 Post Details
पदे | पदांची संख्या |
प्राध्यापक | 10 |
सहयोगी प्राध्यापक | 16 |
उप ग्रंथपाल | 01 |
सहय्य्क संचालक | 02 |
प्राचार्य | 03 |
सहायक प्राध्यापक | 49 |
प्रकल्प अधिकारी | 02 |
सहायक ग्रंथपाल | 01 |
सहायक संचालक | 01 |
पदांची संख्या -:
85 पदे
नोकरीचे ठिकाण -:
मुंबई
अर्ज करण्याची पद्धत-: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता -: Nathibai thackrey road , new marine line ,mumbai 400-020
अश्या पद्धतीने करा अर्ज -:
या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
त्यामुळे वरील दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे जोडून ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी ही आहे.
SNDT College Recruitment 2023 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |