स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी मेगा भरती

Date:

SSC CHSL Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत ‘संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा 2025’ 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खास सुवर्णसंधी आहे. यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) या पदांचा समावेश आहे. SSC CHSL अंतर्गत 3131 विविध जागांसाठी मेगा भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 18 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: SSC CHSL Bharti 2025
भरती संस्था: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 3131

SSC अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी!..

SSC LOGO
SSC LOGO

SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CHSL भरती 2025

जाहिरात क्र: HQ-C1102/9/2025-C-1
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025

एकूण पद (Total: 3131 जागा)

पद क्र.पदाचे नाव
1डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’
2कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
Total3131

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

SSC CHSL 10+2 Recruitment Education Qualification

  • DEO/DEO Grade A: 12वी (Mathematics विषयासह) उत्तीर्ण
  • LDC/JSA: 12वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील)

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

SSC LDC Vacancy 2025 Age Limit

01 जानेवारी 2026 रोजी

सामान्य18 ते 27 वर्षे
OBC03 वर्षे सवलत
SC/ST05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क (Application Fee)

General/OBC: ₹100/-

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख18 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
परीक्षा Tier-108 ते 18 सप्टेंबर 2025
परीक्षा Tier-2फेब्रुवारी / मार्च 2026

संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025 Important Links

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
SSC CHSL Bharti 2025 Notification PDF

SSC CHSL Recruitment 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ही 10+2 उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरीची सुवर्णसंधी आहे.  18 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

SSC CHSL Bharti 2025: ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment