स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

SSC Selection Posts Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती, 10वी/12वी/पदवीधरांना संधी!

Date:

SSC Selection Posts Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी खास सुवर्णसंधी आहे. Selection Posts Phase-XIII अंतर्गत 2423 विविध पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 23 जून 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: SSC Selection Posts Phase-XIII 2025
भरती संस्था: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 2423

SSC अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी!..

SSC Selection Posts Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025

एकूण पद (Total: 2423 जागा)

पद क्र.पदाचे नाव
1कॅन्टीन अटेंडंट
2फ्युमिगेशन असिस्टंट
3ज्युनियर इंजिनिअर
4टेक्निकल सुपरिटेंडेंट
5सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7मॅनेजर कम अकाउंटंट
8फायरमन
9सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10टेक्निकल ऑफिसर

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

SSC Selection Post Phase XIII Education Qualification

  • 10वी उत्तीर्ण / 12वी उत्तीर्ण / पदवीधर / पदव्युत्तर पदवी

Note: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

SSC Selection Post Phase XIII Age Limit

सामान्य18 ते 25/27/30 वर्षे (पदावर अवलंबून)
OBC03 वर्षे सवलत
SC/ST05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क (Application Fee)

General/OBC: ₹100/-

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025

SSC Selection Post Phase XIII – Important Links

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
SSC Selection Post Phase XIII Notification

SSC Selection Post Bharti 2025 Phase XIII, 10वी/12वी पास सरकारी नोकरी Notification.

SSC Selection Post Bharti 2025 ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment