RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6180 जागांसाठी मेगा भरती
RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये टेक्निशियन पदासाठी तब्बल 6180 जागांची नवीन भरती प्रकाशित करण्यात आली आहे. Indian Railway अंतर्गत ही भरती केली जाणार असून 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 28 जुलै 2025 पर्यंत सादर करावा. जाहिरात क्रमांक: CEN No. 02/2025भरती संस्था: भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025 … Read more