भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘या’ पदांसाठी भरती [SIDBI Bharti 2025]
SIDBI Bharti 2025: लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवणारी प्रतिष्ठित बँक SIDBI (Small Industries Development Bank of India) ने 76 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये Assistant Manager Grade A आणि Manager Grade B (General आणि Specialist Stream) पदांचा समावेश आहे. या भरतीद्वारे पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more