SSC Selection Posts Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती, 10वी/12वी/पदवीधरांना संधी!
SSC Selection Posts Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी खास सुवर्णसंधी आहे. Selection Posts Phase-XIII अंतर्गत 2423 विविध पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 23 जून 2025 पर्यंत सादर करावा. जाहिरात: SSC Selection Posts Phase-XIII 2025भरती संस्था: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)नोकरी ठिकाण: संपूर्ण … Read more