SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी मेगा भरती
SSC CHSL Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत ‘संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा 2025’ 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खास सुवर्णसंधी आहे. यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) या पदांचा समावेश आहे. SSC CHSL अंतर्गत 3131 विविध जागांसाठी मेगा भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी … Read more