स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

बँकेत नोकरीची मोठी संधी, 2500 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया Bank of Baroda LBO Bharti 2025

Date:
Updated on:

Bank of Baroda LBO Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मार्फत ‘स्थानिक बँक अधिकारी’ (Local Bank Officer – LBO) पदांची मेगा भारती प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 24 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: BOB/HRM/REC/ADVT/2025/05
भरती संस्था: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 2500

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

Bank of Baroda LBO Bharti 2025: बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

एकूण पद (Total: 2500 जागा)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer)2500
Total2500

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Bank of Baroda LBO Recruitment Education Qualification

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • 01 वर्ष अनुभव

महत्वाचे: NBFC, सहकारी बँका, लघुवित्त बँका, फिनटेक किंवा ऑनलाईन पेमेंट बँकांचा अनुभव ह्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच उमेदवाराला अर्ज करत भरलेल्या राज्यातील स्थानिक भाषेचे वाचन, लेखन आणि भाषा समजणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत. आणि SC/ST प्रवर्गामधील उमेदवारांना वयामद्धे 05 वर्षे सूट तसेच OBC प्रवर्गातीळ उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळणार आहे.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC/EWS: 850/- रुपये.
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: 175/- रुपये.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025

Bank of Baroda Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

How to Apply For Bank of Baroda LBO Bharti 2025

बँक ऑफ बडोदा मार्फत ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदासाठी असा करा अर्ज:

  • सर्वात आगोदर तुम्हाला Bank of Baroda LBO Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .

Bank of Baroda LBO Bharti 2025 बँक ऑफ बडोदा भरती ही पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी आहे.  24 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

Bank of Baroda LBO Recruitment भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment