स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

महाराष्ट्र शासन : आरोग्य विभाग भरती 2025, एकूण पदे 1107 DMER Maharashtra Bharti 2025

Date:

DMER Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (Directorate of Medical Education and Research) मार्फत 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 1107 विविध पदांची भरती केली जाणार आहे. ही सर्वांसाठीच एक सुवर्णसंधी आहे, ज्या अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पात्रतेनुसार उमेदवारांना नोकरी मिळू शकते.

जाहिरात: संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२
भरती संस्था: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (Directorate of Medical Education and Research)
नोकरी ठिकाण: मुंबई/महाराष्ट्र
एकूण पदसंख्या: 1107

आरोग्य विभागात सरकारी नोकरीची संधी!..

DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2025

एकूण पद (Total: 1107 जागा)

रिक्त पदांची यादी:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1ग्रंथपाल / Librarian05
2आहारतज्ञ / Dietician18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) / Social Service Superintendent (Medical)135
4भौतिकोपचार तज्ञ / Physiotherapist17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician181
6ई.सी.जी. तंत्रज्ञ / ECG Technician84
7क्ष किरण तंत्रज्ञ / X-ray Technician94
8सहायक ग्रंथपाल / Assistant Librarian17
9औषधनिर्माता / Pharmacist207
10दंत तंत्रज्ञ / Dental Technician09
11प्रयोगशाळा सहायक / Laboratory Assistant170
12क्ष किरण सहायक / X-ray Assistant35
13ग्रंथालय सहायक / Library Assistant13
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कैटलॉगर / Archivist/ Bibliographer/ Documentalist/Cataloguer36
15वाहन चालक / Driver37
16उच्च श्रेणी लघुलेखक / Higher Grade Stenographer12
17निम्नश्रेणी लेघुलेखक / Lower Grade Stenographer37
Total1107

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

DMER Recruitment 2025 Education Qualification

  1. पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: MSW
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
  5. पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा  B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  6. पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
  7. पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  8. पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
  11. पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  12. पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

वैद्यकीय शिक्षण भरती Age Limit

09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे

  1. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
  2. दिव्यांग: 07 वर्षे सूट

अर्ज शुल्क (Application Fee)

General/OBC: ₹750/-

SC/ST/PWD: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

मुंबई/महाराष्ट्र उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना पोस्टिंग दिले जाईल.

पगार श्रेणी

पदांच्या नियमानुसार वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे. यामध्ये ₹29,200 ते ₹92,300 इतका मासिक पगार निश्चित करण्यात आला आहे. कृपया PDF जाहिरात पहा.

DMER Recruitment 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

DMER Maharashtra Bharti 2025 ही आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव असल्यास नोकरीची संधी निश्चित मिळू शकते. आपण पात्र असाल तर अंतिम तारखेपूर्वी अर्ज करायला विसरू नका.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

1 thought on “महाराष्ट्र शासन : आरोग्य विभाग भरती 2025, एकूण पदे 1107 DMER Maharashtra Bharti 2025”

Leave a Comment