DMER Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (Directorate of Medical Education and Research) मार्फत 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 1107 विविध पदांची भरती केली जाणार आहे. ही सर्वांसाठीच एक सुवर्णसंधी आहे, ज्या अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पात्रतेनुसार उमेदवारांना नोकरी मिळू शकते.
जाहिरात: संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२
भरती संस्था: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (Directorate of Medical Education and Research)
नोकरी ठिकाण: मुंबई/महाराष्ट्र
एकूण पदसंख्या: 1107
आरोग्य विभागात सरकारी नोकरीची संधी!..

DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती 2025
एकूण पद (Total: 1107 जागा)
रिक्त पदांची यादी:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | ग्रंथपाल / Librarian | 05 |
2 | आहारतज्ञ / Dietician | 18 |
3 | समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) / Social Service Superintendent (Medical) | 135 |
4 | भौतिकोपचार तज्ञ / Physiotherapist | 17 |
5 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician | 181 |
6 | ई.सी.जी. तंत्रज्ञ / ECG Technician | 84 |
7 | क्ष किरण तंत्रज्ञ / X-ray Technician | 94 |
8 | सहायक ग्रंथपाल / Assistant Librarian | 17 |
9 | औषधनिर्माता / Pharmacist | 207 |
10 | दंत तंत्रज्ञ / Dental Technician | 09 |
11 | प्रयोगशाळा सहायक / Laboratory Assistant | 170 |
12 | क्ष किरण सहायक / X-ray Assistant | 35 |
13 | ग्रंथालय सहायक / Library Assistant | 13 |
14 | प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कैटलॉगर / Archivist/ Bibliographer/ Documentalist/Cataloguer | 36 |
15 | वाहन चालक / Driver | 37 |
16 | उच्च श्रेणी लघुलेखक / Higher Grade Stenographer | 12 |
17 | निम्नश्रेणी लेघुलेखक / Lower Grade Stenographer | 37 |
Total | 1107 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
DMER Recruitment 2025 Education Qualification
- पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
- पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
- पद क्र.3: MSW
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी
- पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
- पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
- पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
- पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
- पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
- पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
- पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
- पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
वयोमर्यादा (Age Limit)
वैद्यकीय शिक्षण भरती Age Limit
09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
- दिव्यांग: 07 वर्षे सूट
अर्ज शुल्क (Application Fee)
General/OBC: ₹750/-
SC/ST/PWD: फी नाही
नोकरीचे ठिकाण (Job Location)
मुंबई/महाराष्ट्र उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना पोस्टिंग दिले जाईल.
पगार श्रेणी
पदांच्या नियमानुसार वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे. यामध्ये ₹29,200 ते ₹92,300 इतका मासिक पगार निश्चित करण्यात आला आहे. कृपया PDF जाहिरात पहा.
DMER Recruitment 2025 Notification PDF
भरतीच्या महत्वाच्या लिंक :
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
DMER Maharashtra Bharti 2025 ही आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव असल्यास नोकरीची संधी निश्चित मिळू शकते. आपण पात्र असाल तर अंतिम तारखेपूर्वी अर्ज करायला विसरू नका.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Dhanashree Akshay bokan