Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार, योजनेबद्दल संपूर्ण माहिती

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Anand Dighe Divyang Yojana: धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024, महिन्याला 3 हजार रुपये मिळणार दिव्यांग व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. ही योजना दिव्यांग व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य प्रदान करते, ज्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होते.

Anand Dighe Divyang Yojana

Anand Dighe Divyang Yojana

योजनेच नाव धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना 2024
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देशदिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य करणे.
लाभमहिन्याला पात्रते नुसार 3,000 रुपये आर्थिक मदत.
लाभार्थीदिव्यांग नागरिक (मुंबई पर्यंत सीमित)

Anand Dighe Divyang Yojana Benefits

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना तीन हजार रुपये महिना दिले जाणार आहेत. जे उमेदवार योजनेसाठी पात्र होतील त्यांनाच ही मदत मिळणार जाणार आहे.

अपंगत्वलाभहप्ता
40 टक्के दिव्यांगमहिन्याला 1,000 रुपये6 महिन्यानंतर 6,000 रुपये
80 टक्के दिव्यांगमहिन्याला 3,000 रुपये6 महिन्यानंतर 18,000 रुपये

दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन मिळते. दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक पुनर्वसनास मदत होते.

Anand Dighe Divyang Yojana Elegibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हा मुंबई महानगर हद्दीत राहणार असावा.
  • अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असावे. (पिवळे किंवा निळे वैश्विक ओळखपत्र)
  • उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे.
  • उमेदवाराच्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असावे.
  • अर्जदाराची राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे.

Anand Dighe Divyang Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • स्वयंघोषणापत्र

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

  • आर्थिक सहाय्य: या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दरमहा 3000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • पात्रता: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील सर्व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.
  • दस्तावेज: या योजनेसाठी विशिष्ट दस्तावेजांची आवश्यकता असते. यामध्ये वैश्विक ओळखपत्र, पिवळे कार्ड, वय पुरावा इत्यादी दस्तावेज समाविष्ट असतात.
  • अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो. अर्जाची पडताळणी करून पात्र लाभार्थींची निवड केली जाते.

Anand Dighe Divyang Yojana Table

अधिकृत वेबसाईटभेट द्या
भरतीचा फॉर्मDownload करा
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Anand Dighe Divyang Yojana Application Form

आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही.

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • सोबतच फॉर्म सोबत वर सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत.
  • कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला अधिकृत पत्त्यावर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय योजनेचा फॉर्म पोस्टाने किंवा स्वतः सादर करायचा आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये आनंद दिघे दिव्यांग अर्थ सहाय्य योजना सुरू झाली आहे, मुंबईमधील नागरिकांना या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा फॉर्म सादर करायचा आहे.

Leave a comment

Descoperă cele mai bune trucuri de viață, rețete delicioase și articole utile despre grădinărit pe site-ul nostru. Află cum poți să-ți faci viața mai ușoară, să gătești preparate delicioase și să ai un grădină frumoasă. Fii gata să descoperi cele mai interesante și practice sfaturi care îți vor schimba viața în bine! Psihologia diferenței: Cum Cum să evitați infecțiile cu viermi de la sushi: Secretele cosmetologului pentru a combate semnele îmbătrânirii Transformarea băii într-un Cum să Cum să obții afine mari: sfaturi pentru prima Descoperiți cele mai bune trucuri pentru gospodărie, rețete delicioase și sfaturi utile pentru grădinărit pe site-ul nostru! Aici veți găsi informații practice și sfaturi pentru a vă simplifica viața de zi cu zi. Indiferent dacă doriți să învățați cum să gătiți cele mai bune mâncăruri sau să aveți un grădina frumoasă și roditoare, suntem aici pentru a vă ajuta. Vă promitem că veți găsi tot ce aveți nevoie pentru a vă transforma casa și grădina într-un loc minunat. Nu ratați șansa de a descoperi secretele unei vieți mai bune!
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा