RRB Technician Bharti 2024: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 14298 पदांची भरती! आज अर्ज करण्याची शेवटची तारीख.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

RRB Technician Bharti 2024 Notification : RRB Technician Bharti 2024 तब्बल 14,298 पदे भरण्यात येणार आहेत. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे.

RRB Technician Bharti 2024 Notification

विभाग : भारतीय रेल्वे (RRB) 

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये

एकूण पदे : एकूण 14,298 पदे 

RRB Technician Vacancy Details 2024

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
2टेक्निशियन ग्रेड III8052
3टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)5154

एकूण पदे : एकूण 14,298 पदे

RRB Technician Bharti 2024 Education Qualification

  1. पद क्र.1: B.Sc (Physics/ Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2 & 3 : उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे.

RRB Technician Bharti 2024 Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 36 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

अर्ज पद्धत : ऑनलाइन 

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची तारीख : 08 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरूवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

RRB Technician Bharti 2024 Required Documents

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
शुद्धीपत्रक-2 NewClick Here
शुद्धीपत्रक-1 Click Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Reopen] Starting: 02 ऑक्टोबर 2024
Online अर्ज Apply Online

Leave a comment

Výnimočný húb predjedlo s novým plnením, Ako sa Prečo je dnešok výnimočný: Zákaz čiernej farby na 7 skvelých spôsobov, Rýchly a chutný šalát: tradičný recept zo ZSSR za Odborníci vyzývajú na ošetrenie stien octom Pravidlá etikety: Ako podať Nový šéf WHO: Trumpova administratíva presadzuje Američana - Reuters
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा