स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

महाराष्ट्र शासन : आरोग्य विभाग भरती 2025, एकूण पदे 1107 DMER Maharashtra Bharti 2025

DMER Maharashtra Bharti 2025

DMER Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (Directorate of Medical Education and Research) मार्फत 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 1107 विविध पदांची भरती केली जाणार आहे. ही सर्वांसाठीच एक सुवर्णसंधी आहे, ज्या अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पात्रतेनुसार उमेदवारांना नोकरी मिळू शकते. जाहिरात: संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जहिरात/आस्था-४/८५३/२भरती संस्था: … Read more