भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती Indian Navy Civilian Bharti 2025
Indian Navy Civilian Bharti 2025: भारतीय नौदल (Indian Navy) मार्फत नागरी प्रवेश परीक्षा INCET-01/2025 अंतर्गत ग्रुप B आणि ग्रुप C मधील एकूण १०९७ जागासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये स्टाफ नर्स, चार्जमन, फार्मासिस्ट, स्टोअरकीपर, ट्रेड्समन मेट, एमटीएस, ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, फायरमन अशा अनेक पदांचा समावेश आहे.ही भरती केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली म्हणजेच नौदल … Read more