स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती Indian Navy Civilian Bharti 2025

Date:

Indian Navy Civilian Bharti 2025: भारतीय नौदल (Indian Navy) मार्फत नागरी प्रवेश परीक्षा INCET-01/2025 अंतर्गत ग्रुप B आणि ग्रुप C मधील एकूण १०९७ जागासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये स्टाफ नर्स, चार्जमन, फार्मासिस्ट, स्टोअरकीपर, ट्रेड्समन मेट, एमटीएस, ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, फायरमन अशा अनेक पदांचा समावेश आहे.
ही भरती केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली म्हणजेच नौदल विभागात करण्यात येत आहे.

जाहिरात: INCET-01/2025
भरती संस्था: भारतीय नौदल (Indian Navy)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 1097

भारतीय नौदल अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..

Indian Navy Logo

Indian Navy Civilian Bharti 2025: भारतीय नौदल भरती 2025

पद (Total: 1097 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स01
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01
3चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08
4चार्जमन (मेकॅनिक)49
5चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53
6चार्जमन (इलेक्ट्रिकल)19
7चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05
8चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05
9चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02
10चार्जमन (मेकॅनिकल)11
11चार्जमन (हीट इंजिन)07
12चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04
13चार्जमन (मेटल)21
14चार्जमन (शिप बिल्डिंग)11
15चार्जमन (मिलराइट)05
16चार्जमन (ऑक्सिलरी)03
17चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04
18चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01
19चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03
20चार्जमन (मशीन)02
21चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13
22असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02
23फार्मासिस्ट06
24कॅमेरामन01
25स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08
26फायर इंजिन ड्रायव्हर14
27फायरमन90
28स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117
30ट्रेड्समन मेट207
31पेस्ट कंट्रोल वर्कर53
32भांडारी01
33लेडी हेल्थ व्हिजिटर01
34मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94
35मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81
36मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02
37मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04
38मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06
39मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04
40ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02
Total1097

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: Indian Navy Civilian Bharti 2025 कायमस्वरूपी (Permanent)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Indian Navy Group B & C Recruitment Education Qualification

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) नर्स प्रमाणपत्र
  2. पद क्र.2: पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद असावे आणि आर्मी/नेव्ही किंवा एअर फोर्सच्या संबंधित तांत्रिक शाखेत सात वर्षांचा सेवा अनुभव असावा किंवा डिप्लोमा (Aeronautical or Electrical or Mechanical or Tele-Communication or Automobile Engineering). किंवा 10वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  4. पद क्र.4: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production Engineering)   (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  7. पद क्र.7: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  8. पद क्र.8: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  9. पद क्र.9: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Instrumentation Instrumentation & Control Engineering)
  10. पद क्र.10: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  11. पद क्र.11: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  12. पद क्र.12: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  13. पद क्र.13: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  14. पद क्र.14: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Chemical Engineering/Dress Making/ Garment Fabrication/ Paint Technology)
  15. पद क्र.15: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  16. पद क्र.16: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Automobile Engineering)
  17. पद क्र.17: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering Refrigeration & Air Conditioning)
  18. पद क्र.18: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechatronics Engineering)
  19. पद क्र.19: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Civil Engineering)
  20. पद क्र.20: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  21. पद क्र.21: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electrical Electronics/ Electronics & Instrumentation Electronics & Communication/Electronics & Telecommunication Instruments ton Instrumentation & Control Communication/ Mechanical Chemical Engineering/Dress Making/Garment Fabrication Paint Technology/ Automobile/ Refrigeration & Air Conditioning/ Mechanics/ Civil Engineering)
  22. पद क्र.22: 10वी उत्तीर्ण  (ii) कमर्शियल आर्ट/ प्रेंटिंग टेक्नॉलॉजी/लिथोग्राफी/ लिथो आर्ट वर्क मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.  (ii) 02 वर्षे अनुभव
  23. पद क्र.23:  (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm  (iii) 02 वर्षे अनुभव
  24. पद क्र.24: 10वी उत्तीर्ण  (ii) प्रेंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics)+01 वर्ष अनुभव किंवा 12वी (विज्ञान/वाणिज्य) उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव
  26. पद क्र.26: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना
  27. पद क्र.27: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  बेसिक अग्निशमन कोर्स
  28. पद क्र.28: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्ष अनुभव
  29. पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव
  30. पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI
  31. पद क्र.31: 10वी उत्तीर्ण
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुक म्हणून 01 वर्ष अनुभव
  33. पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ANM
  34. पद क्र.34: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
  35. पद क्र.35: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  36. पद क्र.36: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  37. पद क्र.37: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  38. पद क्र.38: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  39. पद क्र.39: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  40. पद क्र.40: (i) ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल किंवा सिव्हिल) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षित माजी नौदल प्रशिक्षणार्थी. (ii) ऑटोमेटेड कॉम्प्युटर एडेड डिझाइनमधील प्रमाणपत्र.

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

नौदल नागरी भरती 2025 Age Limit: 18 जुलै 2025 रोजी खालील प्रमाणे

  1. पद क्र.1 & 33: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3, 6  ते 21, 25, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, & 39: 18 ते 25 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4 & 5: 30 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.22 & 24: 20 ते 35 वर्षे
  6. पद क्र.23, 26 & 27 & 40: 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)

Indian Navy Civilian Bharti 2025 Application Fee Structure

General/OBC: ₹295/-

SC/ST/PWD/ExSM/महिला: कोणतीही अर्ज शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 (11:59 PM) असणार आहे.

Indian Navy Group B & C Recruitment 2025 – Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक Indian Navy Civilian Bharti 2025 :

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

Indian Navy Civilian Bharti 2025 ही संरक्षण क्षेत्रात प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता काळजीपूर्वक तपासून लवकरात लवकर अर्ज करावा. ही संधी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरू शकते!

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment