Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत ‘अग्निवीर म्युझिशियन’ (Agniveer MR Musician) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही खास सुवर्णसंधी आहे. देशसेवेची आवड असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 13 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: Indian Navy Agniveer MR (Musician) Bharti 2025
भरती संस्था: भारतीय नौदल (Indian Navy)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: पद संख्या नमूद नाही.
१०वी पास उमेदवांसाठी भारतीय नौदल अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..
Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025
पद (Total: पद संख्या नमूद नाही)
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR Musician)-02/2025 (Sep 2025) बॅच | – |
Total | – |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Navy Agniveer MR Recruitment 2025 Education Qualification
- 10वी परीक्षा उत्तीर्ण
- इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार
वयोमर्यादा (Age Limit)
Indian Navy Agniveer Bharti 2025 Age Limit
उमेदवाराचा जन्म 01/09/2004 ते 29/02/2008 या कालावधीत झालेला असावा.
अर्ज शुल्क (Application Fee)
कोणतीही अर्ज शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 13 जुलै 2025 |
कोर्स | Sep 2025 |
Navy Musician Recruitment 2025 – Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक (Start on 05 जुलै) | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |

10वी पास भारतीय नौदल भरती 2025, Indian Navy 10th pass Entry, नौदल कोर्स 2025, इंडियन नेव्ही Musician Recruitment, Navy Agniveer MR Bharti
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.