UPSC Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 703 पदांसाठी भरती

UPSC Bharti 2025 703 post

UPSC Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत जुलै २०२५ मध्ये तब्बल ७०३ पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. यात रिजनल डायरेक्टर, सायंटिफिक ऑफिसर, असिस्टंट डायरेक्टर, स्पेशलिस्ट प्रोफेसर, डेंटल सर्जन, विभागीय डिप्युटी, इत्यादी महत्वाच्या पदांचा समावेश आहे. ही भरती तुमच्या करिअरसाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. जाहिरात: UPSC 08/2025भरती संस्था: केंद्रीय लोकसेवा … Read more