Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती
Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत ‘अग्निवीर म्युझिशियन’ (Agniveer MR Musician) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही खास सुवर्णसंधी आहे. देशसेवेची आवड असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 13 जुलै 2025 पर्यंत सादर करावा. जाहिरात: Indian Navy Agniveer MR (Musician) Bharti 2025भरती संस्था: भारतीय नौदल (Indian Navy)नोकरी ठिकाण: संपूर्ण … Read more