स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

Vanrakshak Bharti Eligibility Criteria 2025 वनरक्षक भरती पात्रता निकष संपूर्ण माहिती

Date:
Updated on:

Vanrakshak Bharti Eligibility Criteria 2025: महाराष्ट्र वन विभागा अंतर्गत वनरक्षक (Forest Guard) या पदासाठी २०२५ मध्ये मेगा भरती तब्बल १३००० जागांसाठी जाहिरात लवकरच येणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक आणि इतर पात्रतेचे निकष माहिती हवे. तर आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून Van Vibhag Bharti Eligibility Criteria सर्व निकषांची सविस्तर माहिती पाहणार आहे.

वनरक्षक भरती शैक्षणिक पात्रता Vanrakshak Educational Qualification 2025

Van Vibhag Bharti Educational Criteria

पात्रताअट
शैक्षणिक पात्रता उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळामधून १२वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
शाखाScience शाखा (अवश्यक नाही) – पण काही भरती अधिसूचनांमध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

Note: काही विभागांकडून काही पदासाठी शैक्षणिक अटी वेगळ्या असू शकतात, त्यामुळे अधिकृत जाहिरात वाचणे अत्यावश्यक आहे.

वयोमर्यादा Maharashtra Vanrakshak Age Limit

Vanrakshak Bharti Eligibility Criteria वनरक्षक भरती वयोमर्यादा

प्रवर्गकिमान वयकमाल वय
सामान्य प्रवर्ग (General)18 वर्षे27 वर्षे
ओबीसी (OBC)18 वर्षे30 वर्षे
अनुसूचित जाती / जमाती (SC/ST)18 वर्षे32 वर्षे
दिव्यांग उमेदवार18 वर्षे35 वर्षे (प्रवर्गानुसार)
माजी सैनिकशासन नियमांनुसार सवलत

Note: वयाची गणना भरतीच्या जाहिरातीत नमूद “कट ऑफ डेट” नुसार केली जाईल.

शारीरिक पात्रता Physical Standards

Vanrakshak Bharti Eligibility Criteria

Male Candidate

निकषपात्रता
उंचीकिमान 163 से.मी
छाती79 से.मी (फुगवून 84 से.मी)
वजनवयोगट व उंचीनुसार

Female Candidate

निकषपात्रता
उंचीकिमान 150 से.मी
छातीलागू नाही
वजनवयोगट व उंचीनुसार वैद्यकीय निकषानुसार

अनुसूचित जाती/जमाती सवलत

CandidateHeight
पुरुष152.5 से.मी
महिला145 से.मी

Vanrakshak Physical Test Maharashtra

वनरक्षक भरतीमध्ये शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्यासाठी खालील Physical Test आवश्यक आहेत

CandidateCriteriaTime
पुरुष5 किमी30 मिनिटे
महिला3 किमी25 मिनिटे

Physical Test बद्दल संपूर्ण माहिती साठी हि पोस्ट वाचा – महाराष्ट्र वनरक्षक भरती शारीरिक चाचणी Vanrakshak Physical Test संपूर्ण माहिती

Vanrakshak Bharti Eligibility Criteria 2025 Summary Table सारांश

Maharashtra Forest Guard Logo
निकषतपशील
शिक्षण१२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 – 27 वर्षे (प्रवर्गानुसार सवलत)
उंची (पुरुष)163 से.मी (SC/ST: 152.5 से.मी)
उंची (महिला)150 से.मी (SC/ST: 145 से.मी)
छाती (पुरुष)79 + 5 से.मी
धावणेपुरुष – 5 किमी / महिला – 3 किमी
दृष्टीकलर ब्लाइंडनेस, न्यूनदृष्टी/दूरदृष्टी नसावे

विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

वनरक्षक भरतीसाठी महिलाही पात्र आहेत का?

होय, महिला उमेदवार देखील पूर्ण पात्रता निकष पूर्ण करत असल्यास अर्ज करू शकतात.

वनरक्षक भरतीसाठी वयाची सवलत कोणाला मिळते?

OBC, SC/ST, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना शासन नियमानुसार वयात सवलत दिली जाते.

Vanrakshak भरतीत मुलाखत असते का?

नाही, कोणतीही मुलाखत घेतली जात नाही. फक्त परीक्षा व Physical Test असतात.

महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 साठी अर्ज करताना Vanrakshak Bharti Eligibility Criteria उमेदवाराने बारीकीने शैक्षणिक अट, वयोमर्यादा, शारीरिक क्षमता निकष पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

तुम्ही पात्रता स्वतः तपासा आणि लवकरात लवकर तयारी सुरू करा.. अधिक माहिती व अर्जासाठी आमच्या वेबसाईटला FormWalaa.in ला नियमित भेट द्या.

Source: Maharashtra Forest Guard Official Site

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment